खटाव मध्ये 'मराठ्यांचा' एल्गार...सकल मराठी समाजाचा महिलांचे लाक्षणिक उपोषण.

खटाव मध्ये 'मराठ्यांचा' एल्गार...सकल मराठी समाजाचा महिलांचे लाक्षणिक उपोषण.

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

मराठा आरक्षण मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. खटाव मध्ये उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज एकवटला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज महिलांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत निवेदन दिले. दरम्यान खटाव मधील सर्व संघटनांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
यावेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातील महिलांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यावेळी उपोषणकर्त्या महिलांनी तलाठी राज कदम यांना निवेदन दिले. यावेळी खटाव मधील सर्व संघटनांनी मराठा आंदोलनाला, उपोषणाला पाठिंबा दिला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.