आमदार महेश शिंदे यांचा विसापूर येथे भव्य नागरी सत्कार.

आमदार महेश शिंदे यांचा विसापूर येथे भव्य नागरी सत्कार.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

विसापूर .ता. खटाव येथे रविवार दिनांक 15. 10. 2023 रोजी सकाळी 8  वाजून 30 मिनिटांनी हा कार्यक्रम होणार असून महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार व जलनायक आमदार महेशदादा  शिंदे साहेब यांनी कै .लक्ष्मणरावजी इनामदार (जिहे-कटापूर )उपसा जलसिंचन योजनेचे पाणी विसापूर, रेवरकरवाडी या दोन्ही गावांना मंजूर केल्याबद्दल विसापूर नगरीमध्ये भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन केले असल्याचे विसापूरचे झुंजार युवा नेते हरिश्चंद्र सावंत( चाचा) यांनी ही माहिती दिली असून विसापूर, रेवलकरवाडी , आवारवाडी ,बुधावलेवाडी, चाणखनवाडी ,बोबडेवाडी, गाववाडी ,पांढरवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थांनी या भव्य नागरिक सत्कार समारंभात हजर राहावे असे आवाहन हरिश्चंद्र सावंत यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.