शिवशंकर सोसायटीमध्ये रंगला महिलांचा भोंडला आणि दांडिया चा कार्यक्रम.

शिवशंकर सोसायटीमध्ये रंगला महिलांचा भोंडला आणि दांडिया चा कार्यक्रम.

 विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.

शिवशंकर सोसायटीमध्ये विविध कार्यक्रमाचे नेहमीच आयोजन केले जाते प्रत्येक कार्यक्रमा त सुखदुःखात सर्वांना सामील असणारी शिवशंकर सोसायटी आणि यामधील सर्व महिलांनी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी भोंडला कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमांमध्ये लहान मुलींच्या पासून ते ज्येष्ठ महिलांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमासाठी नेहा पासलकर ,राणी थोरवे, श्रद्धा आंबेडे, किरण गुप्ता, मीनाक्षी ननावरे विद्या पासलकर ,मोना कदम ,सोनल गंगावणे ,आशा पासलकर, सविता ताकवले ,विद्या गंगावणे, मीना कदम सारिका त्रिमल ,कांचन घोरपडे, मीना कदम ,पूजा चंदनशिवे, काजल थोरवे, अपूर्वा आंबेडे, कोमल थोरवे ,जयश्री थोरवे, ललित मोरे, काजल ढवळे ,साक्षी थोपटे, पूजा कदम ,सुनीता जाधव आधी महिलांनी सहभाग नोंदवला होता .कार्यक्रम झाल्यानंतर सर्व महिलांसाठी अल्पोपाहार सोय करण्यात आली होती.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.