राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय रमेशजी उबाळे यांच्या कडून आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवस निमित्त स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी साहित्याचे वाटप.
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय रमेशजी उबाळे यांच्या कडून आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवस निमित्त स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी साहित्याचे वाटप.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रमेश जी उबाळे यांच्याकडून आदरणीय आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 19 ऑक्टोबर 2023 ला आंबेडकर नगर कोरेगाव ला व जयदीप फाउंडेशन स्टडी सर्कल खटाव येथील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा च्या तयारी साठी
एमपीसी, यूपीसी ची पुस्तके,विद्यार्थ्यांना बसण्यासाठी टेबल खुर्च्या अशा साहित्यांचा वाटप करन्यात येत आहे मतदार संघातील मागासवर्गीय समाजातील हुशार ,गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम रमेशजी उबाळे राबवत आहेत, आदरणीय आमदार यांच्या सूचनेनुसार इतर ठिकाणी पैसे खर्च न करता विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य वाटप व गरजूंना मदत यासाठी करावा आदरणीय आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पुस्तके वाटप करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment