हर घर तिरंगा यंदाही मोहिमेत सहभाग होण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आवाहन

हर घर तिरंगा यंदाही मोहिमेत सहभाग होण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आवाहन.

पुसेगाव प्रतिनिधी,  पंकज कदम.

येत्या दोन दिवसात स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे यानिमित्ताने संपूर्ण देशभर स्वातंत्र्य उत्सवाची तयारी जल्लोषात सुरू करण्यात आली आहे सर्व पातळीवर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे तसेच मोहिमा राबवण्याचे विशेष आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम राबवायचे असूनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना या मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली आहे नरेंद्र मोदी यांनी नुकतेच टूविट केले असून त्यामध्ये याबाबतची माहिती दिली आहे.प्रत्येक भारतीयांनी ध्वजाची भावनिक नातं आहे तिरंगा आपल्या राष्ट्रीय प्रगतीसाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतो मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहीम सहभागी व्हा असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.