व्यवसाय व उद्योग करणाऱ्या युवकांच्या पाठीशी उभे राहणार :- आ. महेश शिंदे.

व्यवसाय व उद्योग करणाऱ्या युवकांच्या पाठीशी उभे  राहणार :- आ. महेश  शिंदे.

पुसेगाव प्रतिनिधी.पंकज कदम.

पुसेगाव येथील युवा नेते धीरज जाधव यांनी स्वकष्टातून व्यवसाय उद्योग शेती  करत स्वताच्या पायावर  उभे   राहणाऱ्या युवकाच्या  पाठीशी मी ठाम  पणे उभे  राहणार  असल्याची माहिती  आ. महेश  शिंदे  यांनी दिली युवकाना    व्यवसाय उभा  करण्यासाठी  आन्नासाहेब पाटिल   महामंडळ व  पंतप्रधान मुद्रा योजनेतून  आर्थिक  ताकद  देण्याच  काम  करणार   असल्याच  आ. महेश  शिंदे  यांनी  सांगितले. पुसेगाव  येथील कष्टाळू व प्रामाणिकपणा अंगी असणारे गरीब लोकांच्या मदतीला धावणारे व विविध सामाजिक विषयांवर आवाज उठवणारे धीरज  जाधव  यांच्या   नवीन स्विफ्ट गाडीचे  पूजन  आ. महेश  शिंदे  यांचे  हस्ते आमदार  निवास खटाव  येथे  करण्यात आले .  यावेळी आ. महेश  शिंदे  यांनी  धीरज  जाधव  याना  स्विफ्ट मधे  बाजूला  बसवून  स्वता गाड़ी चालवून   प्रवास केला  यावेळी शिवसेना  कोरेगावचे  माजी तालुका प्रमुख  शिवाजी  जाधव , शिवाजी शेडगे, विनोद काटकर ,  सुशांत  गूंजवटे,  व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.