मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये मोफत औषध वाटप व आरोग्य तपासणी उत्साहात पार पडली.
मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये मोफत औषध वाटप व आरोग्य तपासणी उत्साहात पार पडली.
विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.
दरवर्षी प्रमाणे मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ( रजि ) परिवार अयोजित जगदगुरू संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्या निमित्त वारकरांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप वर्षे 12वे रविवार दिनांक ११/०६/२०१७ रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळेस संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई,पुणे,सातारा वरून संस्थेचे पदाधिकारी, सदस्य,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,कॅम्पसाठी Dr अमोल,Dr लिना,Dr स्नेहल तसेच इतर मेडिकल स्टापचे योगदान महत्वाचे ठरले,कार्यक्रमासाठी संस्थेचे पुणे जिल्हा प्रमुख स्वप्निल घोडके,तानाजी मोलाने,सचिन जाधव मुंबईवरून सचिव महेंद्र जाधव,सरचिटणीस रमाकांत बने,खजिनदार गौरव डंगारे,पदाधिकारी हेमंत वाडकर,गोपाळ मोरे,शिरीष संकपाळ,अनिकेत वाडकर,सर्वेश परब,सिध्देश भणघे,
प्रतिक घनवट,सरिता वाडकर,दर्शना शेलार,नेहा शेळके, विशाखा साटम,प्राजल घनवट,उपस्थित होते.तसेच श्रीमंत घोरपडे प्रतिष्ठानचे दिपक घोरपडे आणि त्यांच्या इतर सहकारीही उपस्थित होते.वारकरांच्या सेवेच हे एक तप आज मोठ्या उत्साहात पार पडले यावेळेस आपण 1000 वारकरांना ही सेवा मोफत दिल्याच यावेळेस संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.
Comments
Post a Comment