लिफ्ट 1 लिफ्ट 2 चे उद्घाटन म्हणजे सर्जिकल स्ट्राइक युवा नेते धीरज जाधव.

लिफ्ट 1 लिफ्ट 2 चे उद्घाटन म्हणजे  सर्जिकल स्ट्राइक युवा नेते धीरज  जाधव.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

खटाव दुष्काळग्रस्त तालुक्यास वरदायनी   ठरणाऱ्या जिहे कटापुर  योजनेचे  पाणी आ.  महेश  शिंदे  यांनी  नेर  तलाव्यात आणल्याने खटाव  तालुक्यात आनंदाचे  वातावरण  असतानाच   अचानक  खटाव  तालुक्यातील  उत्तर भागा  साठी   आखलेल्या   लिफ्ट 1 लिफ्ट 2 आणि लिफ्ट 3  पैकी  लिफ्ट 1 व लिफ्ट 2 या योजनांचे  उद्घाटन घेऊन  आ. महेश  शिंदे  यांनी  कोरेगाव  विधान  सभा  मतदार  संघातील    सर्जिकल स्ट्राइक केली असल्याचे युवा नेते धीरज जाधव यांनी सांगितले
 तर राष्ट्रवादी कांग्रेस सारखे  विरोधक  चिंताग्रस्त  झाले  आहेत जिहे कटापुर  उपसा  जलसिंचन  योजना कोणी पूर्ण केली, कोणी किती निधि  आणला ,   या योजनेस  अडथळा  ठरणाऱ्या रेल्वे  क्रोसिंग चा  विषय  कोणी सोडवला , अनुशेषामुळे   निधि  मिळण्यास अड़चन  ठरत  होती म्हणून केंद्रीय जलआयोगा  ची  सुप्रमा मिळवण्याच  काम  करून निधि  उपलब्ध  कोणी करून दिला हे जनतेला वेगळ सांगण्याची गरज नाही. आ महेश  शिंदे  यांच्यामुळेच  शेत शिवार, नदी- नाले,  ओढ़े   यांना  भर   उन्हाळ्यात  पाणी  खळखळत  आहे  ते पाणी  पाहुन विरोधकांच्या  पोटात गोळा येत असल्याच  मत  युवा नेते धीरज  जाधव  यांनी व्यक्त केले..
लिफ्ट 1-2-3 चा  सर्वें  आ. महेश  शिंदे  यांनी  स्वता करून घेतला  व खटाव तालुक्याच्या  उत्तर  भागातील  जनता   जिहे कटापुर च्या पाण्या पासून वंचित  राहणार  नाही   यासाठी  मागची   कित्येक वर्ष  आ  महेश  शिंदे  प्रयत्नशील  होते त्यास यश  आल्यानंतर राष्ट्रवादी कांग्रेस  सारख्या विरोधकांनी श्रेय  लाटण्याचा  प्रयत्न करणे हे केविलवाणे  असल्याच  मत  युवा नेते  धीरज जाधव   यांनी प्रसिद्धि पत्रकामध्ये म्हटले आहे. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.