हरिश्चंद्र सावंत मित्र परिवाराकडून पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे पाटील व कर्मचारी यांचा सत्कार.

हरिश्चंद्र सावंत मित्र परिवाराकडून पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे पाटील व  कर्मचारी यांचा सत्कार.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

 भारत देशामधील विविध राज्यांमधील केंद्र शासनाने घोषित केलेल्या  सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यामध्ये पुसेगाव पोलीस ठाणे महाराष्ट्रात प्रथम तर देशात पहिल्या दहा मध्ये आल्याबद्दल मा.हरिश्चंद्र सावंत मित्र समुहाच्या वतीने पुसेगाव पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक मा.बाळासाहेब लोंढे पाटील यांचा सत्कार विसापूरचे युवा नेते हरिश्चंद्र सावंत (चाचा )यांच्याकडून करण्यात आला यावेळी पुसेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर येवले ,सुधाकर भोसले ,सचिन जगताप, आनंदा गंबरे ,विजय खाडे ,पुष्कर जाधव ,विपुल भोसले ,दौलत कुदळे, अशोक सरक ,व महिला पोलीस  पुष्पाताई पाटील, निकिता कुंभार, अश्विनी नलावडे हे कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला तर विसापूरचे पोलीस पाटील प्रल्हाद सावंत(भाऊ) यांचा सत्कार करण्यात आला व पुसेगाव पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचाऱ्यांना  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी युवा नेते हरिश्चंद्र सावंत माजी उपसरपंच मुरलीधर साळुंखे,,पोलीस पाटील प्रल्हाद ,माजी उपसरपंच बाळासाहेब सावंत ग्रामपंचायत सदस्य अतुल साळुंखे,राजेंद्र सावंत, सचिन साळुंखे(फौजी), संभाजी साळुंखे, नवनाथ साळुंखे, राहुल साळुंखे,धनंजय सावंत, किशोर शिंदे, गणेश बर्गे,अमर कदम,विजय सावंत,प्रशांत मोहिते,प्रसाद मोहिते,सौरभ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.