आमदार महेशजी शिंदे यांचा गुरवार दिनांक 18 मे रोजी वडूज येथे जनता दरबार.

आमदार महेशजी शिंदे यांचा गुरवार दिनांक 18 मे रोजी वडूज येथे जनता दरबार.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

खटाव आणि पुसेगाव गटातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की गुरूवार दिनांक १८ मे रोजी सकाळी १० वाजता वडूज पंचायत समितीच्या बचत सभागृह येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे, यावेळी प्रांत अधिकारी, तहसीलदार,गट विकास अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,तालूका वैद्यकीय अधिकारी,कृषी अधिकारी,पोलिस अधिकारी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित राहाणार आहेत तरी सर्व नागरिकांनी आपापल्या प्रलंबित असलेल्या समस्या अर्जावर लिहून संबंधित कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे. अशी माहिती युवा नेते व सरपंच अभयसिंह  राजेघाटगे यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.