आर्यन सावंत यांचा सैनिक स्कूलमध्ये महाराष्ट्रात तिसरा क्रमांक.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
विसापूर तालुका खटाव येथील माजी सैनिक सुभेदार मेजर प्रल्हाद किसन सावंत व आजी सौ. पुष्पा सावंत यांचा नातू तर माजी सैनिक सतीश प्रल्हाद सावंत व सौ. ज्योती सावंत यांचा चिरंजीव आर्यन सतीश सावंत यांनी सैनिक स्कूलमध्ये 3OO पैकी 268 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यामध्ये तिसरा क्रमांक प्राप्त झाला व घवघवीत यश संपादन करण्यात आले या यशाबद्दल
विसापूरचे युवा नेते हरिश्चंद्र सावंत , युवा नेते पैे. बाळासाहेब सावंत, युवा नेते सागरभाऊ साळुंखे ,सरपंच जगताप मॅडम , उपसरपंच विठ्ठल साळुंखे, माजी उपसरपंच मुरलीधर साळुंखे, कैलास साळुंखे, शहाजी साळुंखे, निलेश कदम, नागेश कदम ,प्रदीप सावंत ,अविराज सावंत, अजित सावंत ,किशोर कदम ,योगेश साळुंखे, राहुल सावंत ,प्रवीण कुलकर्णी, गणेश सावंत (फौजी) आत्या मामा मामी. नात्यातील सर्व लोक व आजी-माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी ,विविध मंडळाचे अध्यक्ष ,विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी ,राजकीय, सामाजिक ,पत्रकार ,डॉक्टर, वकील, शिक्षक , महिलावर्ग यांनी आर्यन सावंत यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment