रयत राज सेवा संघ महाराष्ट्र व आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था मार्फत विविध समाजसेविका महिलांचा सन्मान.

रयत राज सेवा संघ महाराष्ट्र व आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था मार्फत विविध समाजसेविका महिलांचा सन्मान.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

सन्मान नारीशक्तीचा पुरस्कार सोहळा2023 वेदभवन मंगल कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी रयतराज सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या जिल्हाध्यक्ष वनिताताई जाधव व आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष सौ वनिताताई भंडारे व अश्वदीप सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष अरुणाताई लोखंडे यांच्या वतीने सन्मान नारीशक्तीचा गौरव पुरस्कार सोहळा वेदभवन सातारा येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती सातारा जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ शिंदे,जीवन बोराटे सोशल वर्क, जिल्हा परिषद सदस्या
सौ मधुताई कांबळे ,व सचिव दत्तात्रय शिंदे,
मारुती बोबडे, जनहित फाउंडेशन उपजिल्हाध्यक्ष
काजल गायकवाड, नीलिमा भिंताडे, दक्षफाउंडेश अध्यक्ष कमल माळी नगरपालिके संघाच्या अध्यक्ष व उषा कुडाळकर सचिव विद्या जाधव योगा टीचर
नयन कांबळे ,समाजसेविकाव सर्व इतर पदाधिकारी
सूत्रसंचालन अरुणा लोखंडे यांनी केले तर वनिता जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातून विविध संघटनेच्या महिला हजर होत्या. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.