आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नामुळे वेटणे व रणसिंगवाडी गावांना आंधळी बोगद्यातून उपसा जलसिंचन योजना मंजूर.

आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नामुळे वेटणे व रणसिंगवाडी गावांना आंधळी बोगद्यातून उपसा जलसिंचन योजना मंजूर.

 पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

रणसिंगवाडी व वेटणे या डोंगर भागातील गावांना शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी आंधळी बोगद्यातून उपसा जलसिंचन योजना मंजूर करून दोन्ही गावाचे नंदनवन करणाऱ्या महाराष्ट्रातील लोकप्रिय व खटाव व कोरेगाव मतदार संघाचे दमदार आमदार महेशदादा शिंदे यांचा वेटणे व रणसिंगवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन व सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच अविनाश रणसिंग, ग्रामपंचायत सदस्य हनुमान जाधव ,जगन्नाथ रणसिंग, सूर्यकांत फडतरे ,राहुल फडतरे ,सोमनाथ रणसिंग, रविकांत जाधव ,सोमनाथ फडतरे ,सुनील पाटील, अशोक निंबाळकर ,भीमराव फडतरे ,रावसाहेब फडतरे, जालिंदर रणसिंग, अंकुश शिंदे, बबन पोतेकर ,ज्योतीराम घाडगे, राजेंद्र जाधव, कानिफनाथ रणसिंग ,प्रसाद रणसिंग, आदी दोन्ही गावचे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, विविध मंडळाचे पदाधिकारी, यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.