राजे उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त प्राथमिक शाळा लक्ष्मी नगर येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.
राजे उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त कोरेगाव येथील प्राथमिक शाळा लक्ष्मी नगर येथे दिनांक 3/2/2023 रोजी सकाळी अकरा वाजता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून साजरी करण्यात आली त्यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक व उमाजी नाईक सरकार ग्रुप कोरेगाव व रामोशी समाज मित्रपरिवार यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.
Comments
Post a Comment