कैलासवासी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात.

कैलासवासी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात.

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.


कोरेगाव तालुक्यातील वाटर स्टेशन येथे आशीर्वाद क्लिनिक आणि समर्थ मेडिकल यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कैलास वासी खासदार लक्ष्मण तात्या पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व फलटण मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील Apmc मार्केट कमिटीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळसकर व कृषी व पशुसंवर्धन झेडपी माझी अध्यक्ष मंगेश धुमाळ व नागेश शेठ जाधव या प्रसंगी हजर होते कार्यक्रमाची सुरुवात आमदार दीपक चव्हाण यांनी फिट कापून केली यावेळी रक्तदानासाठी रक्तदाते मोठ्या संख्येने हजर होते

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.