सतत हसतमुख हरिभक्त पारायण सर्जेराव दत्तात्रय घोरपडे यांचे अल्पशा आजाराने निधन.

सतत हसतमुख हरिभक्त पारायण सर्जेराव दत्तात्रय घोरपडे यांचे अल्पशा आजाराने निधन. 

पुसेगाव प्रतिनिधी., पंकज कदम. 

वर्धनगड- सातारा 24 तास न्यूज, उपसंपादक, एस न्यूज मराठी प्रतिनिधी. मा. नितीन घोरपडे सर यांचे वडील आणी वारकरी भूषण वर्धनी माता ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सर्व वर्धनगड पंचक्रोशीत सर्जेराव बुवा या नावाने सुप्रसिद्ध असलेले सर्वांच्या हाकेला धावून जाणारे ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून वर्धनगड पंचक्रोशी समाजकार्याचा डोंगर उभा करणारे सतत हसतमुख हरिभक्त परायण सर्जेराव दत्तात्रय घोरपडे उर्फ बुवा यांचे दिनांक 21/2/2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झालेने वर्धनगड पंचक्रोशीतून हळहळ वेक्त होत आहे. त्याचा सावडण्याचा विधी दिनांक 23/2/2023 रोजी ठीक सकाळी 8.00 वा. किल्ले वर्धनगड येथे होणार आहे तरी सर्वानी उपस्थित राहावे.  ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.