विसापूर येथे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते शनिवारी रस्त्याचे भूमिपूजन.

विसापूर  येथे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते शनिवारी रस्त्याचे भूमिपूजन.

 पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

 विसापूर तालुका खटाव येथे दिनांक 18. 2. 2023 शनिवार सकाळी साडेआठ वाजता विसापूर काटकरवाडी रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते होणार असून विसापूर एसटी स्टँड चौकात सर्व विसापूर, रेवरकरवाडी, आवारवाडी, बुधावलेवाडी, बोबडेवाडी, चाणखणवाडी, पांढरवाडी गाववाडी व इतर परिसरातील ग्रामस्थांनी हजर राहावे असे आवाहन विसापूरचे युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.