खटावचे माजी तहसीलदार विलासराव गडांकुश यांचे निधन.

खटावचे माजी तहसीलदार विलासराव गडांकुश यांचे निधन.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

वडूज दि: चिंचणेर (निम)ता. सातारा येथील मूळ रहिवाशी व खटावचे माजी तहसीलदार विलासराव खाशाबा गडांकुश वय-७३ यांचे अल्पशा आजाराने वडूज ता खटाव येथील राहत्या घरी निधन झाले. महसूल विभागात गोदाम रक्षक म्हणून त्यांनी सेवेला सुरुवात केली होती. वाई, पुणे, कोरेगाव, सातारा,वडूज याठिकाणी त्यांनी कामकाज केले. गेली अनेक वर्षांपासून वडूज येथे ते नोकरी निमित्त स्थाहिक झाले होते.  खटाव तहसीलदार पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा कुणाल, कन्या, सुना, नातवंड, जावई, सून असा मोठा परिवार होता. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल गडांकुश यांचे ते वडिल होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.