गोळेवाडीच्या नवनिर्वाचित बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांचा आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार.
कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला.
कोरेगाव येथील महत्वपूर्ण असलेल्या गोळेवाडी गावातील अनेक पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता तदनंतर मागील आठवड्यात आजी-माजी महिला पदाधिकारी असंख्य महिला वर्गाने व युवक वर्गाने आमदार महेश शिंदे गटात प्रवेश केला होता आज नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार महेश शिंदे यांच्या हस्ते कोरेगाव शहरातील विश्रामगृहात शाल श्रीफळ देऊन पुष्पहार घालून करण्यात आला नवनिर्वाचित सदस्य सदानंद किशोर रोमन रुपेश हनुमंत गोळे सौ विजय शंकर गोळे सौ सविता प्रसाद घोरपडे प्रदीप धनंजय पवार अर्जुन निवृत्ती घोरपडे सौ पूजा वैभव कदम सौ अर्चना विजय गोळे अनिता बाबुराव लोंढे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच सतीश राव गोळे उपसरपंच किरण राव घोरपडे प्रसाद घोरपडे बाळकृष्ण गोळे माझी ग्रामपंचायत सदस्य रोहित शेठ गोळे आधी ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमास कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे माजी नगरसेवक महेश बर्गे संतोष बर्गे संजय काटकर रमेश माने सुनील वाघ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment