सातारा जिल्हा ओबीसी संघटना यांचा मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.
कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला
कोरेगाव येथे आज दिनांक 24 डिसेंबर २०२२ रोजी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता व गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा ओबीसी संघटनेमार्फत प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी उपस्थित भरत लोकरे सातारा जिल्हा ओबीसी संघटना अध्यक्ष रामचंद्र बनवडे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिरसागर महासचिव राजेंद्र कुंभार कोरेगाव तालुका अध्यक्ष प्रल्हाद मोरे खेड अध्यक्ष महेंद्र काशीद सचिव किशोर महामाने सदस्य मधुकर गुरव किशोर काशीद मधुकर जगताप रमेश पवार सौ हजारे मॅडम तडवळे गावचे माजी सरपंच वाघ रशीद बागवान किशोर लोहार सुनीता लोहार प्रमोद शिरसागर भानुदास वास्के संजय पोद्दार असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment