बागल दांपत्य समाजापुढे एक आदर्श ठरेल डॉ .अंबादास कदम.
डॉ .अंबादास कदम.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
प्राध्यापक लतिका बागल यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर अंबादास कदम म्हणाले बागल दाम्पत्य हे समाजापुढे एक आदर्श ठरेल त्यांनी छत्तीस वर्ष रयत शिक्षण संस्थेमध्ये सेवा करून आज त्या निवृत्त झाल्या .श्री व सौ बागल दांपत्य यांनी समाजाला फार मोठे आदर्श घालून दिलेले आहेत
35 वर्षांपूर्वी आपल्या समाजाची मानसिकता वेगळ्या पद्धतीची असतानाही फक्त एकाच मुलीवर कुटुंब पूर्ण करून त्याच मुली चे यथोचित संगोपन करून आज एमबीबीएस एमडी पथोलॉजी असे उच्च शिक्षण दिलेले आहे. अशा या बागल दांपत्यांचे यश कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट पुसेगाव व संजीवनी हॉस्पिटल पुसेगाव यांच्यातर्फे मी अंबादास कदम व संजीवनी कदम आम्ही दोघे त्यांचे स्वागत करतो व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.
Comments
Post a Comment