कोरेगाव तालुका ॲड. बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. पांडुरंग भोसले यांची बिनविरोध निवड.

कोरेगाव तालुका ॲड. बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. पांडुरंग भोसले यांची बिनविरोध निवड.

कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला.

कोरेगाव तालुका बार असोसिएशन वार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली या झालेल्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत सर्वानुमते  सर्व उमेदवार बिनविरोध निवडून दिले. ॲड. पांडुरंग चंद्रकांत भोसले यांची एकमताने अध्यक्षपदी निवड  करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी  अॅड. अमोल दिलीप भुतकर यांची निवड करण्यात आली.ॲड. धैर्यशील  दिलीपकुमार घर्गे सचिव,ॲड. आकाश दत्तात्रय निकम सहसचिव , ॲड. मंगेश बाळकृष्ण वळे खजिनदार, अँड प्रतीक मधुकर फाळके सदस्य, ॲड. प्रियांका चंद्रसेन मतकर, ॲड.शितल शिवाजी साळुंखे, ॲड. अक्षदा ओंकार देशमाने महिला प्रतिनिधी, यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. श्रीनिवास साखरे, ॲड रणजीत भोसले, ॲड  रवींद्र विटकर यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांचे ऍड जयवंत केंजळे, ॲड. तानाजीराव पवार , ॲड., पुरुषोत्तम बारसावडे, ॲड सिरसागर, ॲड. शब्बीर इनामदार, निलेश झांजुर्णे, संदीप चव्हाण, दिलीप भोसले, अधिराज माने, संदीप पवार, रफिक शेख, किशोर खराडे, भैय्यासाहेब जगदाळे आदींनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.