सातारा रोड तालुका कोरेगाव येथील वडार वस्ती येथे हनुमान मंदिराचे नवीन बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.
कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला.
सातारा रोड तालुका कोरेगाव येथील वडार वस्ती येथे हनुमान मंदिराचे नवीन बांधकामाचे भूमिपूजनाचे कार्यक्रम दिनांक दहा डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आले. याप्रसंगी कोरेगावचे लाडके आमदार व माजी पालकमंत्री श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले. यापैकी शिंदे साहेब यांनी मी सदैव वडार बांधवांबरोबर आहे व अडीअडचणीला वडार समाजासोबत कायम उभा राहीन अशी ग्वाही दिली. यावेळी मी वडार महाराष्ट्राचा संघटना जिल्हा उपाध्यक्ष पप्पू घाडगे साहेब व मी वडार महाराष्ट्राचा संघटना कोरेगाव तालुका अध्यक्ष प्रसाद फडतरे यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित जेष्ठ मान्यवर अशोक घाडगे ,राजू गाडगे हनुमंत घाडगे ,लाला घाडगे, हनुमान चव्हाण, अनिल घाडगे, सुभाष घाडगे ,प्रकाश घाडगे ,सचिन घाडगे, तसेच वडार समाजातील धडाडीचे कार्यकर्ते व संघटक तालुका संपर्क प्रमुख दीपक घाडगे अविनाश घाडगे ,संतोष घाडगे, संभाजी घाडगे, नाथा घाडगे ,संदीप घाडगे, विजय घाडगे ,मिथुन घाडगे, विनोद चव्हाण, लवदास घाडगे, राजकुमार घाडगे, हिम्मत घाडगे ,सचिन घाडगे, गोपी घाडगे ,श्रीमंत भिसे ,शुभम धनवडे ,सागर पवार ,सोन्या माने ,सतीश घाडगे ,योगेश घाडगे ,आकाश घाडगे, युवराज घाडगे ,ऋषिकेश घाडगे ,विठ्ठल वडार ,बापू फडतरे इ.मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.मी वडार महाराष्ट्राचा समाजाचे युवा नेते विशाल घाडगे यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment