अनभुलेवाडी गावच्या युवकांना पाठबळ देऊन गावचा सर्व विकास करणार :- आमदार महेश शिंदे.

अनभुलेवाडी गावच्या युवकांना पाठबळ देऊन गावचा सर्व विकास करणार :- आमदार महेश शिंदे.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

अनभुलेवाडी गावाचा सर्वपरी कामांचा प्रश्न सोडवणार असून विकास हेच धोरण असून या गावाच्या विकासासाठी शक्य होईल तेवढा विकास कामे करणार आहे व येथील युवकांना पाठबळ देणार असे आमदार महेश शिंदे यावेळी बोलताना म्हणाले .
यावेळी अनभुलेवाडी ते शेंदुरजणे  व रुई या रस्त्यांचे डांबरीकरण ,जलजीवन अंतर्गत विहीर दुरुस्ती ,नवीन पाण्याची लाईन ,पाण्याची टाकी उंच बांधणे असे विविध विषय घेऊन अनभुलेवाडीतील युवक आमदार महेश शिंदे यांना भेटून त्यांनी या समस्या मांडल्या यावेळी  अर्जुन नलवडे, बाळकृष्ण आवटे, डॉ. गोरखनाथ अनभूले, यांची प्रमुख उपस्थिती होती तर निलेश अनभुले ,गुरुदास अनभुले, एकनाथ नलवडे ,महेश सावंत, दीपक इंगळे ,अक्षय पवार, रमेश इंगळे, सुरज अनभुले, रावसाहेब जाधव ,नामदेव नलवडे ,विशाल अनभुले, निवृत्ती चव्हाण, नामदेव गायकवाड ,दत्तात्रेय अनभुले, ज्ञानेश्वर सावंत ,प्रवीण आवटे, निलेश खुस्पे ,अजित शिंदे, नागेश अनभुले ,हणमंत अनभुले ,धनंजय जाधव, विठ्ठल अनभुले ,विठ्ठल( पिंटू) देविदास अनभुले ,संतोष इंगळे, राहुल नलवडे ,अक्षय अनभुले, पांडुरंग सावंत. युवराज घाडगे या युवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.