कोरेगाव प्रिमियर लीग (KPL) अजिंक्य नगर भव्य नाईट प्लास्टीक बॉल स्पर्धा.

कोरेगाव प्रिमियर लीग (KPL) अजिंक्य नगर भव्य नाईट प्लास्टीक बॉल स्पर्धा.

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.


कोरेगाव प्रिमियर लीग (KPL) अजिंक्य नगर भव्य नाईट प्लास्टीक बॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 10/11/2022 पासून सुरु होत असुन स्पर्धेचे ठिकाण डि.पी भोसले कौलेजच्या समोरील मैदान मध्ये होत असून उद्धाटन प्रसंगी निमंत्रित कोरेगाव येथील डी. वाय. एस. पी गणेशजी क्रिंदे साहेब यांच्या हस्ते उद्धाटन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली स्पर्धेचे प्रथम क्रमांक नगरसेवक  व युवा नेते संतोष बर्गे यांच्या तर्फे रुपये 25 हजार व  द्वितीय क्रमांक माजी प्रथम नगराध्यक्ष व कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या तर्फे २० हजार रुपये तसेच तृतीय क्रमांक उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांच्याकडून रुपये 15 हजार तर चतुर्थ  क्रमांक अजित बर्गे अमोल बर्गे , व आपले शु मार्ट यांच्याकडून 10 हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत तसेच विजेता संघास चषक ( ट्रॉपी ) नगरसेवक व युवा नेते प्रितम आनंदराव बर्गे यांच्याकडून देण्यात येणार आहे व Man of the Match चे 51 पारितोषिक हॉटेल अन्नपुर्णां व Man of the series परितोषिक हर्षल बर्गे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे तसेच सर्व टिमांना टि शर्ट सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार सदस्य गफ्फार भाई कुरेशी व माफीया कलेक्शन यांच्या कडून देण्यात येणार आहे कार्यक्रमाचे आयोजन अजिंक्यनगर मित्र मंडळ सुलतान सौदागर , अफजल कुरेशी व गुलाब कुरेशी तसेच इतर क्रिकेट प्रेमींनी नियोजन केले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.