पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पारधी कुटुंबातील लहान मुलांना शाळेचे साहित्य वाटप.

पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पारधी कुटुंबातील लहान मुलांना शाळेचे साहित्य वाटप.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये 26/11 शहिद दिन व संविधान दिन अनुषंगाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व शहिदांना श्रद्धांजली वाहून संविधान दिना निमित्त शपथ घेणेत आली. यावेळी पुसेगाव पोलीस ठाणेचे  वतीने परिसरातील पारधी कुटुंबातील लहान मुलांना वही,अंकलिपी, पेन,पेन्सिल अशा शालेय वस्तूंचे व खाऊचे वाटप करण्यात आले  यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला तर पालकांनी मुलांना शाळेत पाठवून सक्षम बनवावे असे आव्हान पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.