युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अभिजीत लेंभे व रणजीत बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबीर.

युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अभिजीत लेंभे व रणजीत बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबीर.

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. 


 पिंपोडे बुद्रूक ता कोरेगाव येथील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अभिजीत लेंभे व सर्कलवाडी येथील रणजीत बागडे  यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपोडे बुद्रुक येथे मंगळवार दिं 8,नोव्हेंबर,रोजी, सकाळी ९. वाजता  स्थळ. ग्रामीण रूग्णालय पिंपोडे बुद्रक येथे  छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य, केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ महिती अधिकार कार्यकर्ते महासंघ,व आर्ट आँफ लिव्हिंग परिवार सर्कलवाडी याच्या संयुक्त विद्यामाने वतीने भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे. छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ यांचे वतीने प्रत्येक  रक्तदात्यास पाण्याचा जार भेट देण्यात आले.त्यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान करण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.त्यावेळी उपस्थित पिंपोडे ग्रामीण रुग्णालयातील डॉ सुर्यकांत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न झाले.त्यावेळी १०७ महिला व पुरुषांनी रक्तदान केले.व १४० लोकांनी नेत्र तपासणी करून आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यावेळी युवा नेते अभिजित लेंभे व रणजीत बागडे यांच्या कामाचे व कार्याचे कौतुक डॉ सुर्यकांत बाबर यांनी केले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.