सेवागिरीच्या जयघोषात पुसेगाव सुवर्णनगरी दुमदुमली.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
सेवागिरी महाराजांच्या 75 व्या पुण्यस्मरणानिमित्त ट्रस्टमार्फत साजरा होत असलेला अमृत महोत्सव सोहळ्यास सुरू झाला या कार्यक्रमाची शोभायात्रेने सुरुवात झाली सकाळी साडेअकरा वाजता सेवागिरी मंदिरात कोल्हापूर करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी विद्यानृरसिंह भारतजी, मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज ,ट्रस्टीचे चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, विश्वस्त गौरव जाधव ,संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ सुरेश जाधव रणधीरशेठ जाधव ,व मान्यवरांच्या हस्ते पादुका आणि प्रतिमेचे विधिवत पूजन करून मंदिराच्या प्रांगणापासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.
Comments
Post a Comment