चंदन वंदन( बनवडी) यात्रे निमित्त ज्यादा बस सोडाव्या : इरफान जमादार.

चंदन वंदन( बनवडी) यात्रे निमित्त ज्यादा बस सोडाव्या : इरफान जमादार.


कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.

बनवडी तालुका कोरगाव येथील हजरत पीर दस्तगीर दर्गाहमध्ये होणाऱ्या 6 ते 7 नोव्हेंबर या काळात संदल व ऊरुसाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी जिल्ह्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात कोरोना च्या पश्चात तब्बल 3 वर्षानी मोठ्या प्रमाणावर उरुस साजरा होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह असल्याने दिनीक 6 रोजी व दिनांक रोजी उरुस असल्याने हजारो भाविक उरुसासाठी बनवडी या गावात येत असतात तरी त्या निमित्ताने कोरेगाव येथील आगार प्रमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरेगाव शहर अल्पसंख्यांक विभागचे कोरेगाव शहर अध्यक्ष इरफान जमादार यांनी निवेदनाद्वारे ज्यादा बसेस सोडून येणाऱ्या भाविकांची सोय करण्यात यावी अशी विनंती केली त्यावेळी उपस्थित राष्ट्वादी अल्पसंख्याक सेलचे कोरेशीव शहर अध्यक्ष ईरफान जमादार व अल्पसंख्याक सेलचे कोरेगाव उपाध्यक्ष राजू मुल्ला खजिनदार वसीम शिकलगार सचीव राजू बेग , दस्तगीर सय्यद , अबु बागवान , अफजल कुरेशी मोसीन शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.