राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी रफिक मुल्ला यांची निवड.

राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी रफिक मुल्ला यांची निवड.


कोरेगांव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.


राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी रफिक मुल्ला यांची निवड झाल्याबद्दल मुस्लिम समाजातर्फे कोरेगाव येथे सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते नुरुभाई पटवेकर यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नुरुभाई पटवेकर  कोरेगाव जामा मस्जिदचे अध्यक्ष हमीद मुल्ला ,जावेद उर्फ गोविंद शिकलगार राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे कोरेगाव तालुका अध्यक्ष बबलू जमादार ,उपाध्यक्ष राजू मुल्ला ,दिलावर शिकलगार, रशीद भाई शेख ,राजू बेग हयुम शेख ,समीर हकीम ,भैया शिकलगार आयुब बागवान, वसीम शिकलगार ,पप्पू भाई मुल्ला व इतर कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.