मोहसीन कुरेशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

मोहसीन कुरेशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला.

सातारा रोड तालुका कोरेगाव येथील मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेतर्फे व मुस्लिम समाजाच्या वतीने सातार रोड येथे मोहसिन कुरेशी यांचा  वाढदिवस मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी मोहसिन कुरेशी यांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी कोरेगाव विधानसभेचे लाडके आमदार श्री शशिकांत शिंदे साहेब यांनी वेळात वेळ काढून सातार रोड येथे येऊन मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मोहसीन कुरेशी यांना शुभेच्छा व आशीर्वाद देऊन त्यांचे कौतुक केले त्यावेळी मुस्लिम समाजाकडून रमजान कुरेशी फिरोज मोमीन, वसीम कुरेशी, रौफ शेख तसेच मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू घाडगे तसेच मी वडार महाराष्ट्राचा तालुकाध्यक्ष श्री प्रसादजी फडतरे व वडार समाजाचे नेते रवींद्र घाडगे ,रणजीत फाळके, प्रसाद घाडगे, राजकुमार घाडगे, विनायक घाडगे, नाथा घाडगे ,विठ्ठल वडार , रोहन फडतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.