त्रिपुटी येथे मी वडार महाराष्ट्राचा या शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न.

त्रिपुटी येथे मी वडार महाराष्ट्राचा या शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न.

 कोरेगाव प्रतिनिधी. आज्जू मुल्ला.

त्रिपुटी तालुका कोरेगाव येथे मी वडार महाराष्ट्राचा 
या शाखेचे उद्घाटन मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष श्री प्रसाद फडतरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री अनिल पिसाळ सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री विलास उर्फ पप्पू घाडगे तसेच कोरेगाव तालुका अध्यक्ष श्री प्रसाद फडतरे कोरेगाव तालुका उपाध्यक्ष श्री मल्लेश बनपट्टे व कोरेगाव तालुका संघटक विठ्ठल उर्फ माऊली वड्डर त्रिपुटी शाखा अध्यक्ष अक्षय चव्हाण उपाध्यक्ष अनिल देवकर कार्याध्यक्ष गणेश देवकर चंद्रकांत चव्हाण रमेश चव्हाण गणेश घोडके हनुमान चव्हाण गोविंद देवकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.