कोरेगाव नगरीचे आराध्यदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

कोरेगाव नगरीचे आराध्यदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. 

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. 

कोरेगांव नगरीचे आराध्य दैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा वार्षिक रथोत्सव आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी ज्योती ताई पाटील यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून रथोत्सवात सुरुवात करण्यात आली त्यावेळी उपस्थित प्रांत अधिकारी ज्योतीताई पाटील तहसीलदार अमोल कदम कोरेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विजया घाडगे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष दिपाली बर्गे तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रथोत्सवात सुरुवात करण्यात आली रथोत्सवास कोरेगाव नगरीच्या हजारो नागरिक उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.