दिनेश सनस यांनी मुस्लिम कब्रस्तान ला दिले ठिबक सिंचन व फवारणी चे औषध.

दिनेश सनस यांनी मुस्लिम कब्रस्तान ला दिले ठिबक सिंचन व फवारणी चे औषध.

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. 

सामाजिक कार्यकर्ते व आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक व दिलदार असे व्यक्तिमत्व असणारे श्री दिनेश जी सणस यांनी मुस्लिम समाजाचे कब्रस्तान मध्ये ठिबक सिंचन व औषधे दिली त्यावेळी उपस्थित मुस्लिम समाजाचे राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक सेलचे कोरेगाव शहराध्यक्ष इरफान जमादार तसेच उपाध्यक्ष राजू मुल्ला खजिनदार वसीम शिकलगार सचिव राजू बेग मोसीन कागदी समीर हकीम मोसीन शेख आफजल कुरेशी रशीद शेख सिकंदर खलिफा बिलाल सय्यद असा मुस्लिम समाज उपस्थित होता. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.