तेजस कर्णे यांची राज्य आयकर निरीक्षक पदी निवड.

तेजस कर्णे यांची राज्य आयकर निरीक्षक पदी निवड.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

 डिस्कळ ता. खटाव येथील डिस्कळ गावचे सुपुत्र तेजस सुरेश कर्णे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य आयकर निरीक्षक पदी निवड झाली आहे त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण कर्जत (अहमदनगर) येथे झाले महाविद्यालय शिक्षण दादा पाटील कॉलेज कर्जत येथे झाले माळेगाव इंजीनियरिंग कॉलेजमधून बी. इ .पदवी विशेष श्रेणीतून मिळवल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला या त्यांच्या यशाबद्दल सरपंच डॉ. महेश पवार, उपसरपंच संदीप कर्णे, ग्रामस्थ, पत्रकार, विविध पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.