बरड तालुका फलटण येथील सब मार्केटमधील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली परंतु एक बँक फोडण्यात चोरट्यांना अपयश.

बरड तालुका फलटण येथील सब मार्केटमधील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली परंतु एक बँक फोडण्यात चोरट्यांना अपयश. 

 फलटण सोनवडी प्रतिनिधी.नासीर शेख. 

 फलटण तालुक्यातील बरड गावातील महाड पंढरपूर रस्त्यालगत असणारे सब मार्केट यार्ड मध्ये अनेक दुकाने असून त्या दुकाना पैकी अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री तीन दुकाने फोडून त्या दुकानातील अनेक वस्तू चोरून नेल्या परंतु एक बँक फोडण्यास अज्ञात चोरट्यांना अपयश आले असून दुकान धारक यांनी चोरी झाले बाबद बरड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता अधिक तपास बरड पोलीस करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.