शहिदा अब्बास भाई शेख यांचे अल्पशा आजाराने निधन.

शहिदा अब्बास भाई शेख यांचे अल्पशा आजाराने निधन.

 कोरेगाव - अज्जू मुल्ला.

शहीदा आब्बासभाई शेख यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 67 व्या वर्षी  दुःखद निधन झाले. मूळ गाव भसापाची वाडी सातारा जि.सातारा सध्या मुबई येथे रहिवासी होत्या, माटूंगा येथील प्रशिद्ध उद्योजक राजू फ्रेंकी या प्रोडक्शन कंपनीचे मालक, सिकंदर आब्बास शेख व मुकंदर आब्बास शेख यांच्या त्या मातोश्री होत्या यांचा स्वभाव मनमिळावू कडक व शिस्तबद्ध असा होता तसाच फार प्रेमळही होता, त्यांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार केल्याने स्वतःचे मोठे नाव कमवून व्यवसाय क्षेत्रामध्ये चांगला जम बसवला त्यांना त्यांच्या आईचे नेहमीच पाठबळ मिळत गेले. परंतु त्यांना नियतीने त्यांच्यातून अल्पशा आजाराने वयाच्या 67   व्या वर्षी  त्यांच्यातून हिरावून नेले त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबासमवेत नातेवाईक व अप्तेष्टमंडळी यांचेवर दुःख व शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात   दोन मुले आणी दोन मुली सुना व नातवंडे आसा परिवार आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.