कोरेगाव येथील सर्व शिवसैनिकांची दसरा मेळावा व पक्षवाढी संदर्भात तातडिची आढावा बैठक संपन्न.

कोरेगाव येथील सर्व शिवसैनिकांची दसरा मेळावा व पक्षवाढी संदर्भात तातडिची आढावा बैठक संपन्न.


कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.


शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशा नुसार, शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कनेते मा.दिवाकरजी रावते साहेब,शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मा.दगडुदादा सकपाळ, शिवसेना उपनेते,सातारा सांगली संपर्कप्रमुख मा.नितीन बानूगडे पाटील(सर)यांच्या मार्गदर्शना खाली व शिवसेना जिल्हा प्रमुख, मा.प्रतापदादा जाधव उपजिल्हाप्रमुख,मा.दत्ता नलवडे,तालुकाप्रमुख मा.रमेश बोराटे,तालुकाप्रमुख मा.सचिन झांजुर्णे,तालुकाप्रमुख मा.दिनेश देवकर,महिला आघाडी प्रमुख मा.उज्वला भोसले,यांच्या प्रमुख उपस्थितीत
कोरेगाव विधानसभा कोरेगाव तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची दसरा मेळावा व पक्षवाढी संदर्भात तातडिची आढावा बैठक शनिवार दि.०१/१०/२०२२, सकाळी ठिक - ११:०० वाजता सर्किट हाऊस कोरेगाव येथे आयोजित करण्यात आली 
बैठकीस तालुक्यातील आजी- माजी पदाधिकारी, जेष्ठ शिवसैनिक, महिलाआघाडी,युवासेना,शिवसेनेच्या सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.