सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख मा.प्रतापराव जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आदर्श घेत हिंदुत्व आणि सर्व सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने धावून जाऊन न्याय मिळवून देणारे त्याच बरोबर सातारा जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन योग्य रित्या मार्गदर्शन करणारे सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख पुसेगाव नगरीचे सुपुत्र मा. प्रतापराव जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक- किल्ले वर्धनगड शिवसेना शाखाप्रमुख असलम भाई शिकलगार. महाराष्ट्र रंग कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. संजय घोरपडे.
Comments
Post a Comment