पुसेगाव पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर.
पुसेगाव पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर.
सातारा 24 तास न्यूज. अकबर भालदार.
पुसेगाव पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी संस्थापक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी ऋषिकेश पवार, सचिवपदी प्रा. केशव जाधव तर उपाध्यक्षपदी प्रकाश राजेघाटगे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी संतोष साळुंखे, विलास कुलकर्णी, अकबर भालदार,नितीन घोरपडे, निसार शिकलगार, केशव कचरे.पंकज कदम. यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे यांनी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment