आ.शशिकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगावातील कातकरी समाजाला मायेची उब.

आ.शशिकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगावातील कातकरी समाजाला मायेची उब. 


कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.


माजी जलसंपदा मंत्री आ शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त आज दिनांक १९ रोजी सकाळी ११ वाजता दिव्यांग मुकबधीर अपंग तसेच गोरगरिबातील लोकांना लोकर चे ब्लँकेट देऊन मायेची उब देणारे जिल्हा राष्ट्रवादी  काँग्रेस  सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष रमेश उबाळे यांनी कोरेगाव येथे मार्केट यार्ड मधील कातकरी समाज यांना ब्लँकेट वाटून मायेची उब हा उपक्रम राबविण्यात आला त्यावेळी राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे सामाजिक कार्यकर्ते व आ शशिकांत शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक दिनेश सणस ,किशोर काशिद ,यदू खंडाईत , प्रसाद फडतरे , करण फडतरे , बापू फडतरे  ,सुरेश फडतरे , राहूल माने ,अनिल मोरे ,सोमनाथ जाधव ,मंगेश मदने ,रमेश पाटे ,आकाश येवले व इतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.