भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रमजी पावसकर ज्यांची वरून प्लास्टिक उद्योग समूहाला सदिच्छा भेट.

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रमजी पावसकर ज्यांची वरून प्लास्टिक उद्योग समूहाला सदिच्छा भेट.
पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम. 
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रमजी पावसकर तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष निलेश नलावडे भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस भरत शेठ मुळे यांनी आज सातारा एमायडिसी येथील वरुण प्लास्टिक उद्योग समूहाला सदिच्छा भेट दिली याप्रसंगी वरून प्लास्टर उद्योग समूहाचे एमडी सचिनची घोरपडे तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळुंखे हेदेखील याप्रसंगी उपस्थित होते वरून प्लास्टिक उद्योग समूह अनब्रेकेबल प्लास्टिक क्षेत्रांमध्ये एक अग्रगण्य कंपनी आहे या कंपनीची 60 ते 70 प्रॉडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तसेच संपूर्ण भारतामध्ये या कंपनीचे अनेक डीलर आहेत ग्रामीण भागातील उद्योजकांनी सुरू केलेली ही कंपनी आज संपूर्ण भारतामध्ये एक नावाजलेली कंपनी म्हणून परिचित आहे याप्रसंगी विक्रमजी पावसकर यांनी या कंपनीचे एमडी आणि मराठा उद्योजक सचिन घोरपडे यांचे देखील तोंडभरून कौतुक केले व पुढील वाटचालीकरता त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच या कंपनीच्या सर्व प्रॉडक्टचे त्यांनी कौतुक केले

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.