लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स अँड रेफ्रिजरेशन व ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया. सातारा 24 तास न्यूज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.
लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स अँड रेफ्रिजरेशन व ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया. सातारा 24 तास न्यूज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.
फलटण प्रतिनिधी. प्रवीण अहिवळे.
फलटण- गणेशशेरी गोविंद दूधडेरी समोर जय मल्हार हॉटेल शेजारी लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स अँड रेफ्रिजरेशन भव्य शुभारंभ त्याच बरोबर ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया व सातारा 24 तास न्यूज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मा. श्री दीपक राजे पांढरे साहेब निवृत्त न्यायाधीश यांच्या हस्ते रिबेन कापून पार पडला या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. रणधीरजी भोसले साहेब. सातारा जिल्हाध्यक्ष मा. बबनराव मदने उर्फ नाना. सातारा जिल्हा जनरल सेक्रेटरी राजेंद्र मदने. फलटण तालुका अध्यक्ष आनंदराव भोसले. सातारा 24 तास न्यूज चे मुख्य संपादक अकबर भालदार. मुख्य उपसंपादक नितीनराव घोरपडे सर. नरसोबा पत संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन मा. ज्ञानेश्वर दिनकर राव मुळीक उर्फ नाना. शकील सय्यद. निशिकांत अहिवळे. प्रवीण अहिवळे. दिलीप ननवरे. महावीर व्होरा. नाथा सोडमिसे. महेंद्र देवासी. संदीप कुमार जाधव एस न्यूज मराठी बिरू चीप.ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला.
Comments
Post a Comment