सुप्रसिद्ध अभिनेता रोहित निकम यांच्या हस्ते विसापूर येथील वाघेश्वरी व नवलाई देवीच्या आरतीचे आज आयोजन.

सुप्रसिद्ध अभिनेता रोहित निकम यांच्या हस्ते विसापूर येथील वाघेश्वरी व नवलाई देवीच्या आरतीचे आज आयोजन.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

 विसापूर ता .खटाव. येथील वाघेश्वरी व नवलाई देवीच्या आरतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून टीव्ही मालिकेतील लोकांच्या मनामनात घर  करणारी मालिका ,, साता जन्माच्या गाठी ,,व तुझ्या रूपाचं चांदणं ,,यातील सुप्रसिद्ध अभिनेता रोहित निकम  मु .पो .अंभेरी ता. कोरेगाव यांच्या हस्ते देवीच्या आरतीचे आयोजन दिनांक 30. 9 .2022 शुक्रवार रोजी सायंकाळी 6.45 वा.ता करण्यात आले असून ते विसापूर येथील गुलाब नाना साळुंखे( बापू) यांचे नातू आहेत तरी विसापूर परिसरातील सर्व भक्तांनी सायंकाळी आरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन वाघेश्वरी नवलाई देवी उत्सव समितीने केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.