मालोजीराजे शेती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ संपन्न.
मालोजीराजे शेती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ संपन्न.
फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने.
फलटण दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी मालोजीराजे शेती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा सातारा येथे इयत्ता बारावीतून प्राविण्य प्राप्त गुण मिळवलेल्या प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचे रोख बक्षीस प्रशासकीय पत्र ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले सन 2020 .20 21 या दोन वर्षात इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक द्वितीय. तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे माजी प्राचार्य पवार सर प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम सर माननीय भोजराज नाईक निंबाळकर साहेब माननीय शरद रणवरे सर माननीय रंजीत निंबाळकर साहेब प्राचार्य कोळेकर सर उपप्राचार्य सौ कदम मॅडम या मान्यवरांच्या उपस्थितीत तथा हस्ते विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी मानवाधिकार फाउंडेशन भारतचे महाराष्ट्र अध्यक्ष रणधीर भोसले यांची कन्या कुमारी शिवांजली रणधीर भोसले हिस पीक शास्त्र.याविषयात तसेच एच एस सी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल रोख रक्कम प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी विशेष कौतुक मान्यवरासह कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सेक्रेटरी मा. संजीव संजीव राजे नाईक निंबाळकर उर्फ बाबा यांनी कौतुक करून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीद पवार मॅडम यांनी केले आभार उपप्रचार्य कदम मॅडम यांनी मानले.
Comments
Post a Comment