मा. प्रा.रविंद्रजी कोकरे सर यांना ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार प्रधान करण्यात आला.

मा. प्रा.रविंद्रजी कोकरे सर यांना ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार प्रधान करण्यात आला.

फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने. 

 संकल्पित त्रैवार्षिक राज्य स्तरीय धार्मिक समाज भूषण पुरस्कार 2022 नाचु कीर्तनाचे रंग !ज्ञानदीप लावू जगी !मोहत्सव सप्ताह निमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रित सदस्य , श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हाय.व ज्युनि.कॉलेजचे विद्यार्थी प्रिय गुरुजन , प्रसिद्ध व्याख्याते,कथाकथनकार ,सामाजिक कार्याला वाहून घेणारे ,महाराष्ट्रभर समाजप्रबोधनात नवी उमेद जागवून  नवा अध्याय सुरु करणारे ,माझे खास स्नेही मा.प्रा.रविंद्रजी कोकरे सर यांना समाजभूषण जीवन गौरव हा अध्यात्मिक क्षेत्रातील मानाचा पुरस्कार शिक्षकदिनाच्या पूर्वसंधेला देऊन कार्याचा यथोचित गौरव केला.हा पुरस्कार महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायातील नामांकित कीर्तनकार गुरुवर्य ह.भ.प.बडातात्या कराडकर व ह.भ.प.जाधव महाराज वारकरी सांप्रदाय फलटण ता. अध्यक्ष. ऑड. निकम साहेब. लोकजागरचे संपादक मा. बेडकिहाळ सर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.शुभेच्छुक. ह्युमन राईट्स फॉउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व सातारा 24 तास न्यूज चे सातारा जिल्हा संपादक मा. रणधीरजी भोसले साहेब.  सातारा जिल्हा अध्यक्ष व सातारा 24 तास न्यूज चे जिल्हा निवासी संपादक मा. बबनराव मदने उर्फ नाना व फलटण.खटाव. कोरेगाव. माण.वाई. इंदापूर ता. कमिटीचे सर्व पदाधिकारी.सदस्य या सर्वांच्या वतीने कोकरे सर यांचे कौतुक करीत हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.