सुलाबाई भोसले शिरंबे यांचे अचानक निधन.

सुलाबाई भोसले शिरंबे यांचे अचानक निधन.

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.

शिरंबे ता.कोरेगाव जि.सातारा येथील संपत बाजीराव भोसले यांच्या मातोश्री मुकबधीर  श्रीमती सुलाबाई बाजीराव भोसले वय ८२ यांचे अचानक निधन झाले.त्यांनी आज किर्तन सेवा श्रवण करून जेवणाचा ही लाभ घेतला.त्यांच्या जाण्याने शिरंबे गावावर शोककळा पसरली आहे.गौरी गणपती काळात आज गेल्या.तसेच  त्यांच्या जावबाय यांच्या प्रथम पुण्यस्मरणा दिवसी निधन झाले.त्यांच्या पाश्यात तीन मुले व सुना नातवंडे असा परिवार आहे.आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार शिरंबे स्मशान भूमीत करण्यात येणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.