पत्नीस जीवदेण्यास प्रवृत्त केल्याने पतीस सक्त मजुरी

पत्नीस जीवदेण्यास प्रवृत्त केल्याने पतीस सक्त मजुरी

फलटण सोनवडी प्रतिनिधी. नासिर शेख. 

जिंती ता.फलटण येथील रोहिदास भास्कर घाडगे वय वर्ष 23 व दिपाली रोहिदास घाडगे हे दोघे पती पत्नी असून पती रोहिदास घाडगे याने त्याची पत्नी रूपालीस किरकोळ कारणावरून छळ करीत तिच्या चारित्र्यावर संशय घेत वेळोवेळी गलीच्छ शिवीगाळ व दमदाटी करून त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून दिपाली हिने आत्महत्या केली. तिच्या भावाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याने या पोलीस ठाण्याचे सपोनि    नागटिळ्क साहेब यांनी तपास करून दोषारोपपत्र साक्ष पुराव्यासह न्यायालयात दाखल केल्याने त्यांच्या सहकार्याने पती रोहिदास घाडगे यास न्यायमूर्ती यांनी  सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड असी सजा सुनावली. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.