जय मल्हार क्रांती संघटना कोरेगाव तालुका आयोजित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

जय मल्हार क्रांती संघटना कोरेगाव तालुका  आयोजित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.


कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. 


जय मल्हार क्रांती संघटना कोरेगाव तालुका  आयोजित पुरस्कार वितरण सोहळा आज दिनांक १५/९/२२ रोजी  केदारेशवर रोड कळकाई गल्ली येथील काळूबाई मंदिर कोरेगाव येथे संपन्न झाला.
यावेळी अध्यक्ष दौलत नाना शितोळे साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सुनील जी खात्री साहेब,आनंदराव जाधव, कायदेशीर सल्लागार ॲड विशाल शिरतोडे, सुधीर बुधावले,किरण चव्हाण,हरी बुधावले,कपिल नाना चव्हाण, पारस बुधावले,गणेश माकर,शंकर भंडलकर,तात्या बुधावले,साईनाथ पाटोळे, विश्र्वा जाधव तसेच इतर बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी समाज भूषण पुरस्कार विष्णू मदने सर,समाज गौरव पुरस्कार गणेश चव्हाण, आदर्श सेवा पुरस्कार नथुराम बोडरे,गणपत चव्हाण,सूरज मदने व इतर सन्मानिय लोकांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी नाईक सरकार ग्रुप कोरेगाव यांचं सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.