चिमणगाव येथे एक गाव एक गणपतीचे आनंद उधळीत आगमन.

चिमणगाव येथे एक गाव एक गणपतीचे आनंद उधळीत आगमन. 

कोरेगाव चिमणगाव प्रतिनिधी. दत्ता सावंत. 

 कोरेगाव तालुक्यातील मौजे चिमणगाव येथे एक गाव एक गणपती अशी परंपरा 1959 सालापासून सुरू असून या गावांमध्ये एकते चे प्रतीक जपत असलेने या गावाला अंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रधान झाला असून ही परंपरा खूप वर्षापासून चालू असल्याने ह्या गावामध्ये गणेशाच्या आगमन पालकी मधून वाजत गाजत आनंद घेत.गणेश आगमना नंतर  कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात येते. या परिसरातील व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी व मल्ल या सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान चिमण गावकर यांनी केले आहे. शासन निर्णय नुसार पोलीस प्रशासनाचा गावोगावी एक गाव एक गणपती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु असताना देखील ह्या सर्व बाबीवर अनेक गावांनी विचार केलेला दिसून आला नाही.  .परंतु अनेक गावांमध्ये पाहायला मिळत असतं एक गाव एक गणपती नसून अनेक मंडळांचे गणरायाचे आगमन करते वेळी प्रत्येक गावांनी एक गाव एक गणपती आगमनाचा आनंद घेतल्यास  कोणताही वाईट प्रकार न घडता गणेश उत्सहा मध्ये एकमेकांच्या विचारांती आनंद घेता येत असतो. त्यामुळे खरोखरच चिमणगाव सारख्या गावचा आदर्श घेणे महत्त्वाचे आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.